जगातील सर्व धर्मातील साधना प्रमुख दोन प्रकारात विभागल्या गेल्या आहेत.
आपल्या व्यक्तीमत्वानुसार आपण त्याची निवड करतो
सर्व धर्माचे अंतिम ध्येय एकच आहे मात्र निष्पक्ष भावनेने न पाहिल्यामुळे गोष्टी परस्परविरोधी दिसतात
🌸
🌹
🌿
🌸
🌹
🌿
🌸
🌹
🌿
🌸
🌹
🌿
🌸
🌹
🌿
परमात्मतत्वाची प्राप्ती इच्छिणाऱ्या साधकांसाठी साधनाचे दोन प्रकार आहेत .
ज्या प्रकारात अंतःकरण प्रधान (मुख्य) असते ,अर्थात ज्यात साधक जडाचे साहाय्य घेऊन साधन करतो त्याला "करण-सापेक्ष प्रकार " आणि ज्या प्रकारामध्ये स्वतःची प्रधानता असते अर्थात ज्यात साधक सुरुवातीपासून जडाची सहाय्यता न घेता 'स्व' ने साधन करतो त्याला "करणं-निरपेक्ष प्रकार" म्हणतात .जरी या दोन्हीही प्रकारांनी परमात्मतत्व प्राप्ती करण-निरपेक्षतेने अर्थात 'स्व' नेच (जडाचा संपूर्णपणे संबंध-विच्छेद झाल्यावर)होते.तरीपण करणं-सापेक्ष प्रकार आचारल्याने त्याची प्राप्ती उशिराने होते आणि करण निरपेक्ष प्रकार आचरल्याने त्याची प्राप्ती शीघ्रतेने होते. साधनांच्या या दोन प्रकारामध्ये चार मुख्य भेद आहेत
१)करणं-सापेक्ष प्रकारामध्ये जडतेचा (शरीर,इंद्रिये,मन,बुद्धी) आश्रय घ्यावा लागतो,परंतु करण-निरपेक्ष प्रकारामध्ये जड पदार्थाचा आश्रय घ्यावा लागत नाही; तर जडतेशी मानलेल्या संबंधाचा विच्छेद करावा लागतो
२)करण-सापेक्ष प्रकारामध्ये एक नवीन अवस्था निर्माण होते.परंतु करण -निरपेक्ष प्रकारामध्ये अवस्थांचा संबंध-विच्छेद होऊन अवस्थातीत तत्वाचा अनुभव होतो.
३)करण-सापेक्ष प्रकारात प्राकृत शक्तींची(सिद्धीची) प्राप्ती होते परंतु परंतु करण-निरपेक्ष प्रकारामध्ये प्राकृत शक्तींचा संबंध विच्छेद होऊन सरळ परमात्मतत्वाचा अनुभव होतो
४)करणं-सापेक्ष प्रकारामध्ये कधीही तात्काळ सिद्धी प्राप्त होत नाही परंतु करण-निरपेक्ष प्रकारामध्ये जडतेशी संबंध विच्छेद झाल्यावर,आपल्या स्वरूपामध्ये स्थित झाल्यावर ताबडतोब सिद्धीची प्राप्ती होते
-स्वामी रामसुखदास

साधकांसाठी संकलन - जे.अविनाश
--भाग १
--भाग १